जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनी बल्लारपूर येथील तहसील कार्यालय प्रांगणात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत कानी पडताच मनस्वी आनंद झाला. या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्याचा अभिमान प्रत्येक मराठी मनाला वाटावा, एवढी स्फूर्ती या गीतातील प्रत्येक शब्दात आहे. यातून प्रेरित होऊन आपण महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया! सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#maharashtra #SudhirMungantiwar #chandrapur
Author: shahid Sheikh
Post Views: 112







